Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्लास्टिक कॅरीबॅग वापरणारे तीन दुकानांवर कारवाई  





परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती 'क' अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यात आली.  या कारवाईमध्ये 05 हजार रुपये प्रमाणे 03 दुकानांवर कारवाई करण्यात आली. 



या कारवाईमध्ये साह्यक आयुक्त मुक्सीद खान, शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुर्णाल भारसाकळे, मुकदम, शरद भराडे व भारत लहाने लक्ष्मण उबाळे इतर कर्मचारी दिसत आहेत. 



प्रभाग समिती अ-ब-क- अंतर्गत शहरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचे पथक फिरत आहे. तरी शहरतील व्यापारी भाजी विक्रेते व फळ विक्रेते त्यांनी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करू नये असे आव्हान आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments