Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेतील मशीनचे उदघाटन संपन्न







परभणी ➡️ जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेस उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक अशा सुक्ष्मजीवशास्त्रांशी संबंधित कल्चर सन्सेटीबिटी व शरीरातील संप्रेरके तपासणाऱ्या मशीनचे उदघाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रकाश डाके, वैद्यकिय अधिक्षक डॉ.के.बी.चौधरी, अस्थिव्यंग रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बी.टी.धुतमल, सुक्ष्मजीव विभागाचे प्रमुख डॉ.किरण सगर, डॉ.मनिषा केंद्रे, डॉ.मनिषा राठोड, डॉ.दिपाली बोंडे, डॉ.चंद्रकांत भालेराव आदी उपस्थित होते.



यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांशी संवाद साधला तसेच प्रलंबित मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुर्ण करण्याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनास सुचना केली.






Post a Comment

0 Comments