Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

संस्कृति चौरे नवोदय प्रवेश पात्र





परभणी ➡️ शहरातील एकतानगर येथील गांधी विद्यालयातील सध्या सहावी  वर्गात शिकत असलेली संस्कृति प्रसाद चौरे ही नवोदय प्रवेश पात्र झाली आहे. 


तिला संदीप शेळके, विनय राऊत, प्रसाद चौरे, श्रीमती पूजा चौरे आदिंचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल वस्ताद अण्णा डिगोळे, प्राचार्य प्रकाश हरगांवकर , गोपाळराव मोरे, रामदास अवचार,राजेंद्र गाडेकर, प्रसाद चौरे, रामप्रसाद अवचार अदिनी स्वागत केले.




Post a Comment

0 Comments