Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आज परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि खड़कपूर्णा धरण विसर्गाची माहिती








 💠 येलदरी धरण पाणीपातळी 💠

💠 दि.28/09/2021 💠
 💠वेळ - 08.00 वा💠

 

🔰 प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता (दलघमी)

1) मृत पाणीसाठा -124.670 

2) जिवंत पाणीसाठा -809.770 

3) एकूण पाणीसाठा -934.440 

🔰 आजचा पाणीसाठा तपशील 

1) मृतसाठा -124.670 

2) जिवंतसाठा - 809.77 

3) एकूण साठा - 934.44 

4) पाणीपातळी - 461.772 मी. 

5) मागील 24 ता. आवक - 28.536 दलघमी 

6) टक्केवारी जिवंतसाठ्याची - 100% 

7) विद्युत निर्मिती केंद्रातून सोडण्यात येत असलेला विसर्ग - 2700 cusecs 

8) मुख्य द्वारा द्वारे सोडण्यात येत असलेला विसर्ग - 21098.65 Cusecs (गेट नं.1,2,3,4,5,6,7,8,9,10-0.5 m)


✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴



💠येलदरी धरण विसर्ग💠

 💠दि. 28-09-2021💠 
💠 वेळ: 07.40 am 💠

🔰 आज सकाळी 7.30 वाजता धरणाचे गेट क्र.2,3,4,7,8 व 9 चालू करण्यात आले असुन Spillway gate क्र. 1,2,3,4,5,6,7,8,9 व 10 हे 0.5 m चालू राहतील त्याद्वारे 21098.65 cusecs ( 597.45 Cumecs ) विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

 🔰 सद्यस्थितीत पुर्णा नदीपात्रात ( Spillway gate - 21098.65 Cusecs + Hydro power -2700 Cusecs ) असा एकुण 23798.65 Cusecs ( 673.90 Cumec) एवढा विसर्ग चालु आहे.* धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. 


🛑 नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे 🛑
   ♦️येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्ष♦️



✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴



💠खड़कपूर्णा प्रकल्प💠

 💠 दि. 28-09-2021 💠
💠 वेळ: 5.00 am Hrs. 💠


🔰 जलाशय पाणीपातळी= 520.18 मी. जीवंत पाणी साठा =84.1090 जीवंत साठा टक्केवारी= 90.05% 

🔰 आज दि. 28-09-2021 रोजी 5.00 am वाजता

🔰 खड़कपूर्णा प्रकल्पाचे 19 द्वार 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे 19 द्वार 0.50 मीटरने चालू असून 

🔰 एकूण= 37940.07cusec क्यूसेक्स(1073.5cumec) विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. 

 

🛑नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे🛑
♦️खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष♦️




Post a Comment

0 Comments