Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे नाही बुजवले तर एम.आय.एम कडून 2 ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन










पालम ➡️ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ व अकोला-लातूर राज्य महामार्ग क्रमांक 249 व राज्य महामार्ग क्रमांक 235 परभणी-पालम वर ठिकठिकाणी पडलेले खाड्यामुळे होणारे सततचे अपघाताची गंभीरचा पाहून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM-PALAM) पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने खड्डे भरो आंदोलन करण्यासाठी दिनांक 2/10/2021 रोजी पालम शहरातील तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.



जर PWD कार्यलयाने 2/10/2021 रोजी पर्यंत खड्डे बुजवले तर आंदोलन स्थगित करण्यात येईल. जर खड्डे बुजवले नाही तर खड्डे बुजवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM-PALAM) पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस भाई कुरेशी यांनी पालम तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे कळवले आहे




Post a Comment

0 Comments