Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलू शंकरलिंग मंदिरात कृष्ण जन्मअष्टमी उत्साहात साजरी





सेलू ➡️  सेलू येथील शंकर लिंग मंदिरमध्ये कोरोनाचे नियम पाळत कृष्ण जन्माष्टमी उत्साहात पार पडली प्रारंभी मंदिराचे पुजारी कैलास स्वामी यांनी कृष्णजन्म कथा वाचन केले. त्यानंतर वीरशैव युवक नवनाथअप्पा सोनटक्के सपत्नीक यांचे शुभहस्ते प्रतिमा पुजन व आरती करण्यात आली.


आरती नंतर उपस्थित महिलांनी पाळणा गायला व प्रसाद वितरण केला. या कार्यक्रमास शंकरलिंग मंदिराचे अध्यक्ष शिवकुमार नावाडे, शंकर राऊत, प्रदिप डफूरे, विश्वनाथ हुगे, विनोद भगत, सुभाष धारूरकर, शाम राऊत, गणेश केशरखाने, प्रकाश कोलीपाका सुनिता डफूरे, उमा राऊत, वंदना स्वामी ई. ची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments