Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरातील 10 ठिकाणी देण्यात येणार कोरोना लस




परभणी ➡️ शहर महानगरपालिकाच्यावतीने दि. 01/09/2021 रोजी 10 लसीकरण केंद्रात COVAXIN आणि COVISHIELD लस देण्यात येईल. याकरता ऑनलाइन Appointment आणि On Spot Registration उपलब्ध आहे. COVAXIN ची लस 02 केंद्रात तर COVISHIELD ची लस 08 केंद्रात उपलब्ध आहे. ही COVAXIN आणि COVISHIELD: लस  18+ च्या लाभार्थी साठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्ध आहे.


1) जायकवाडी रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

2) इनायत रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

3) खानापूर रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

4) खंडोबा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 



5) साखला रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

6) शंकर नगर रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

7) वर्मा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

8) दर्गा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC) 

9) बालविद्या मंदिर: - COVAXIN (GOVT CAMP) 

10) लसिकरण शिबीर (शेतकरी भवन, कृषी विद्यापीठ): - COVAXIN (GOVT CAMP) 


🔴 नोट :- बुधवार दिनांक 01/09/2021 रोजी कोव्हीड-19 लसीकरण सकाळी 09 ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत चालू राहील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी* contact number: - +919049351999




Post a Comment

0 Comments