Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट





नांदेड ➡️ जिल्ह्यातील विविध विकास प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज नवी दिल्ली इथे संसद भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. कोरोना काळात नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या सेवा कार्य पुस्तिकेचे विमोचनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.





Post a Comment

0 Comments