Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सुनील शामराव कुलकर्णी यांचा पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव






परभणी ➡️ येथील जिल्हा परिषदच्या स्टेडियम परिसरातील कोरोना सेंटर मध्ये नुकतेच घडली एका घटनेत ऑक्सिजन पाईपलाईन लिंकेज होऊन कोरोना रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. तेव्हा या संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता बायोमेडिकल इंजिनियर ( Bio-Medical Engineer) सुनील शामराव कुलकर्णी यांनी ऑक्सिजन पाईपलाईन जोडून कोरोना रुग्णांचे जीव वाचविले.





तसेच ऑक्सिजन पाईपलाईन व वैद्यकीय उपकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल काम सुनील शामराव कुलकर्णी यांचा  पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मान पत्र देउन गौरव करण्यात आला, या प्रसंगी आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब, जिल्हाधिकारी मुगळीकर सर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी शिवानंद टाकसाळे सर, उप जिल्हाधिकारी महेश वडदकर सर, ईत्यादी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments