Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरात शुक्रवारी 8 केंद्रावर लसीकरण





परभणी
➡️ शहरात महापालीकेच्या 8 नागरी केंद्रावर शुक्रवारी (दि.30) लसीकरण होणार असल्याची माहीती महापालीका आयुक्त देविदास पवार यांनी दिली. 18 वर्षावरील लाभार्थीसाठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्द आहे. शुक्रवारचे लसीकरण याप्रमाणे राहील.


1) जायकवाडी रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

2) इनायत रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

3) खानापूर रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

4) खंडोबा रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

5) साखला रुग्णालय: - COVISHIELD (GOVT UPHC)

6) शंकर नगर रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

7) वर्मा रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)

8) दर्गा रुग्णालय: - COVAXIN (GOVT UPHC)




Post a Comment

0 Comments