Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यातील सोमवारचा कोरोना अहवाल





परभणी जिल्ह्यात 3 मृत्यू;  54 बाधिताची भर

परभणी ➡️ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून आज नवे 54 कोराना बाधितांची भर तसेच 03 मृतांची संख्या झाली आहे. त्यामुळे  आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे.


आज महिण्याच्या शेवटच्या दिवशी 31 मे रोजी 54 बाधित आढळले असून 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील कक्षात 3 हजार 134 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1 हजार 231 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 49 हजार 923 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या. त्यापैकी 45 हजार 558 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 3 लाख 42 हजार 570 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 92 हजार  450 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 48 हजार 832 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1 हजार 148 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले  आहे.


जिल्ह्यात 136055 कोरोनामुक्त, 3470 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद ➡️ जिल्ह्यात आज 470 जणांना (मनपा 143, ग्रामीण 327) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 136055 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 216 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142732 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3207 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3470 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (86)

अंबर हिल 1, पुंडलिक नगर 1, ज्योती नगर 1, सिडको एन-5 येथे  1, देवळाई म्हाडा कॉलनी 1, जालन नगर 1, नवयुग कॉलनी  2, पडेगाव पोलीस कॉलनी 1, भीमनगर भावसिंगपूरा 2, दक्षिण विहार कांचनवाडी 1, हायकोर्ट कॉलनी  2, शहा नगर 3, सातारा परिसर 1, देवळाई रेाड बीड बाय पास 1, बीड बाय पास 2, पैठन रोड 1, जिजामाता नगर 1, अनय् 63

ग्रामीण (130)

समता नगर ता.सिल्लोड 1, वाळूज महानगर 1, अन्य 128

मृत्यू ( 11 )

घाटी (8)

1. 55, स्त्री, महेबुब गल्ली, सिल्लोड

2. 67, पुरूष, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद   

3. 65, पुरूष, तारूपिंपळवाडी, पैठण

4. 40, स्त्री, सिल्लोड

5. 65, पुरूष, पळशी, 

6. 65, पुरूष, सिल्लोड

7. 45, स्त्री, रिदरादेवी, फुलंब्री 

8. 45, पुरूष, वैजापूर

खासगी रुग्णालय (3)

1. 35, पुरूष, पिंप्री, ता. सिल्लोड

2. 75, स्त्री, बंजारा कॉलनी, औरंगाबाद

3. 37, स्त्री, एन-12, औरंगाबाद.

नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित, 3 जणांचा मृत्यू तर 221 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड ➡️ जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 209 अहवाला पैकी  150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 61 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 367 एवढी झाली असून यातील 85 हजार 640 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 372 रुग्ण उपचार घेत असून 39 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  29 मे 2021 रोजी डेल्टा कोविड रुग्णालयात छत्रपती चौक नांदेड येथील 60 वर्षाच्या महिलेचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे सांगवी नांदेड येथील 60 वर्षाची महिला, 30 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे काबरानगर नांदेड येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 883 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 33, बिलोली तालुक्यात 1, लोहा 1, नायगाव 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 2, माहूर 3, अर्धापूर 2, हदगाव 2, मुदखेड 1, भोकर 2, हिमायतनगर 2, मुखेड 4 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 45कंधार तालुक्यात 2, मुदखेड 2, नाशिक 1, नांदेड ग्रामीण 13, किनवट 4, मुखेड 2, पुणे 1, अर्धापूर 1, लोहा 3, हिंगोली 4, हदगाव 3, माहूर 5, परभणी 3 असे एकूण 150 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 221 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, बारड कोविड केअर सेंटर 1, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, लोहा कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, माहूर तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 2, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 146, धर्माबाद कोविड केअर सेंटर 3बिलोली तालुक्यांतर्गत 4, भोकर तालुक्यांतर्गत 8 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 372 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 38, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 25, माहूर कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3,  नायगाव कोविड केअर सेंटर 3, उमरी कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 6, भोकर कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 13, बिलोली कोविड केअर सेंटर 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 768, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 306, खाजगी रुग्णालय 103 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 32 रुग्ण ; तर 45 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

हिंगोली  ➡️ जिल्ह्यात 32 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती, सेनगांव परिसर 02 व्यक्ती व कळमनुरी परिसर 05 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 06 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 07 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती व औंढा परिसर 04 व्यक्ती असे एकूण 32 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 45 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 127 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 20 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 147 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 680 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 01  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 318  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 361 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात 34  व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह, 386 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना ➡️ जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  386  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर 06 , वडगांव 01 परतुर तालुक्यातील  बेलोरा 01 घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण 01, ढालेगांव 01, गुरुपिपरी 01, मानेपुरी 01, रामगव्हाचण खु .01, राणीउंचेगांव ०३, रांजणी 01, शिंदे वडगांव 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर 05 , गोंदी ०१, नालेवाडी 01, निहालसिंग वाउी 01, बदनापुर तालुक्यातील, अकोला 01, हळदोडा 01 जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर 01 , डोणगांव 01, नळविहिरा 01, पापळ 01, सावखेडा गोधन 02,  भोकरदन तालुक्यातील दहेगांव 02 इतर जिल्ह्यातील खुपटा 01, सायगांव 01, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  26 तर अँटीजेन तपासणीद्वारे  08 असे एकुण 34  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64300  असुन  सध्या रुग्णालयात- 997 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13049, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 6331, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-425299  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60136 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 360385  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4446, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -50934.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 44,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11713 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 16, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 136 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-79, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -997,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 44, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-386, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-57312, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1804,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1165560 मृतांची संख्या-1020  

जिल्ह्यात 09 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

आज संस्थानत्मचक अलगीकरणात असलेल्या  व्यक्तीची संख्या् 275 असून /संस्थावनिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- 03, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – 14, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- 18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- 03 , के-जी-बी-व्ही- परतुर- 05, के-जी-बी-व्ही- मंठा- 03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- 27, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- 32, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- 04, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 02, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- 26, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- 04, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – 02.






Post a Comment

0 Comments