Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भारतीय टेनिसव्हॉलीबॉल महासंघाची निवडणूक बिनविरोध






सीईओ पदी डॉ. व्यंकटेश वांगवाड, अध्यक्ष: आनंद खरे, महासचिव : डॉ. रितेश वांगवाड, कोषाध्यक्ष: धर्मविरसिंग जडेजा

नाशिक ➡️ येथे 27 नोव्हेंबर टेनिसव्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रियातून पुढील 2020 ते 2024 ची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. 

यात टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ .व्यंकटेश वांगवाड सीईओ पदी तर अध्यक्ष पदावर  आनंद खरे, महासचिव डॉ. रितेश वांगवाड (महाराष्ट्र) तर कोषाध्यक्ष पदी : धर्मविरसिंग जडेजा (गुजरात) यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली. या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.रमेश डेमसे  यांनी काम पाहिले. ही सदरील निवडणूक प्रक्रिया खेल मंत्रालय च्या निदर्शने नुसार घेण्यात आली आहे.

🌼 कार्यकारणी पुढील प्रमाणे :- उपाध्यक्ष: जोसेफ जॉए (आंन्धप्रदेश), रविशेखर मेघवाल (राजस्थान), डॉ. नागेंद्र शर्मा (उत्तराखंड) सहसचिव:- शशिकांत नायक (ओरिसा), नागेश्वर राव (कर्नाटक), डॉ.प्रियानंनदा एन. (मणिपूर), संदिपकुमार सिंग(उत्तर प्रदेश) यांची निवड करण्यात आली आहे. 

🌼 विभागीय सचिव :- संदिपकुमार पन्सारी (छत्तीसगड), एस सांबशिवा राव (आंन्धप्रदेश), हरींदरकुमार (दिल्ली), मुकेश कुमार (मध्यप्रदेश ), कैलास बारीक ( ओरीसा ).

🌼 कार्यकारिणी सदस्य :- रमेश वर्मा (राजस्थान), निखिता पवन (दिल्ली), तुषाली बारीयाँ (गुजरात),गौरव विरपँल (पंजाब) यांची करण्यात आली आहे.

उपसमिती ची नियुक्ती करण्यात आली खालील समितीचे 

चेअरमन पदी : 

● निती समिती :-विरेंद्र भंडारकर, नृसिंमा ,  

● सुकाणू समिती :-  अशोक दुधारे,

● अर्थ समिती:- अजिंक्य वाघ, अनिल सोनवणे

● विकास समिती :-  सुरेशरेड्डी क्यातमवार, 

● तांत्रिक समिती : डॉ. दशरथ देसिंगे, 

● रेफरी बोर्ड- प्रफुल्लकुमार बन्सोड, 

● नियमावली समिती :- गणेश माळवे,

● शिस्त पालन समिती;- रणजित चामले, 

● महिला समिती:- पी लक्ष्मी प्रसन्ना, 

● खेळाडू समिती :- किशोर चौधरी, शिवा प्रसाद, 

●विधी सल्लागार :- अँड. अनुजा वांगवाड, अँड राजसाहेब पाटील. 

● प्रसिध्द समिती:- प्रकाश उदासी.




Post a Comment

0 Comments