Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वताच्या अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यांनी केली आत्महत्या





परभणी
  ➡️ बॅंकेकडून घेतले कर्जामुळे एका शेतकऱ्यांना स्वताःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याची घटना जिंतूर तालुक्यातील मानधनी येथे घडली आहे. 

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा खुप मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावे लागत आहे. त्यात बँकेतील कर्ज कसे फेडावे यामुळे जिंतूर तालुक्यातील मानधनी येथील 30 वर्षीय युवा शेतकरी प्रमोद तळेकर यांनी बाळासाहेब तळेकर यांच्या शेतात  स्वताःच्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटून घेतले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाले. या संदर्भात बाळासाहेब  तळेकरच्या फिर्यादीवरुन नुकत्याच जिंतूर  पोलिसांत आकस्मक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आले. 


      




Post a Comment

0 Comments