Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 64 कोरोनाबाधितांची भर, 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 27 जण कोरोनामुक्त





परभणी
➡️ जिल्ह्यात 30 आॅगस्ट रोजी सांयकाळी 07 वाजता प्राप्त अहवालानुसार दिवसभरात आज 64 जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच आज 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि 27 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले एकूण संख्या 115 झाली आहे. आजपर्यंत 02 हजार 478 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 981 कोरोनामुक्त झालेले आहे.

01 कोरोनाबाधितांचा मृत्यू - जिंतूर येथील गणपती गल्लीतील एका 85 वर्षीय पुुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

27 कोरोनामुक्त रुग्णामध्ये - परभणी शहर 09 आणि ग्रामीण 01, सोनपेठ शहर 07, मानवत शहर 01, पाथरी शहर 01,  सेलु शहर 04, सेलु ग्रामीण 04  असे 17 पुरुष आणि 10 महिला एकूण 27 जण कोरोनामुक्त झाले आहे.

64 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये -  पुर्णा शहर 01, पाथरी ग्रामीण कात्नेश्वर 02, पाथरी शहर हायत काॅलनी व मेन रोड 02, जिंतूर शहर गणपती चाैक, 01, हुतात्मा स्मारक 01, गणेश नगर 01, गुलाम नबी अझाद 01, जिंतूर ग्रामीण करवली 01, सोनपेठ ग्रामीण वडगांव व निळा 02, गंगाखेड शहर मेन रोड 02, मनमथ नगर 02, सारडा काॅलनी 01, भगवती नगर 01, वकील काॅलनी 01, शेटे गल्ली 01, जनाबाई नगर 01, गंगाखेड ग्रामीण पिंपळदरी 04, खंडाळी 01, मुळी 05, परभणी शहर जुना पेडगांव रोड 01, दत्त नगर 01, माळी गल्ली 01, सुभाष रोड 01, दत्त नगर 01, सुपर मार्केट 01, अनुसया नगर 01, एमआयडिसी काॅर्नर 01, नवजीवन नगर 01, स्टेशन रोड 01, लोकमान्य नगर 01, शिवाजी नगर 02, नवा मोंढा 02, कारेगांव रोड 02, येलदरकर काॅलनी 01, दत्तधाम 01, सरगम काॅलनी 01, हरिप्रसाद मंगल कार्यालय जवळ 01, सत्कार लाॅज 01, भजन गल्ली 03, साखळा प्लाॅट 01, अक्षदा मंगल कार्यालय 01, परभणी ग्रामीण तरोडा 01, सनपुरी 01, अंबेटाकळी 01, खानापुर 01, पिंगळी 01 असे 43 पुरुष आणि 21 महिला असे 64 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.




Post a Comment

0 Comments