Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ यशवंत मधील विद्यार्थ्यांची बी.एस.एफ. आणि मुंबई पोलीस दलात भरती





नांदेड ➡️ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट बजरंग कळणे हे बी.एस.एफ. मध्ये भरती झाले आहेत आणि कॅडेट अभिषेक पांचाळ हे मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाले.  (vnsnews24, feature ) 




संबंधित कॅडेटसचा सत्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे पर्यवेक्षक प्रा.उमेश चव्हाण,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.एस.एल.शिंदे, एनसीसीचे माजी संचालक लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, एनसीसीचे संचालक प्रा.श्रीकांत सोमठाणकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.







Post a Comment

0 Comments