Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  घरात घुसून पती- पत्नीला मारहाण, पांच जणांच्या विरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल





जिंतूर ➡️ तालुक्यातील डिग्रस दाभा गावांत एक ऊस तोडकामगारांच्या घरात घुसून पती-पत्नीला मारहाण करण्यात आली. तसेच जातीवरुन अशब्द वापरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पांच आरोपींच्या विरोधात २७ अप्रैल रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्यां कलमा अंतर्गत सोबतच ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा लागल करण्यात आले. (vnsnews-24, crime, jintur )




प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील डिग्रस दाभा येथील रहिवासी माधुरी लोखंडे (२२) आपल्या पती हरिभाऊ सोबत २७ एप्रिल रोजी सुबह ९ वाजता घरी होते. त्याचवेळी गांवातील आरोपी गोविंद घुगे, मारुती घुगे, ज्ञाना घुगे, बाबाराव घुगे, उद्धव घुगे हे अचानक घरी घुसून माधुरी यांच्या समक्ष तिच्या पती हरिभाऊला मारहाण करत जातीवाचक शिव्या देऊ लागले. 



तसेच आरोपी तु काम करता एक हजार २०० रुपए घेतले पण कामाला का येत नहीं ? रोज तु बॅड बाजा वाजला जातो असे बोलत जीवे मारण्याची धमकी दी. त्यांच वेळी पत्नी माधुरी मध्ये आलेल्यानंतर आरोपी तिला देखील मारहाण केली. 




याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केली तर दोघांना जीवंत जाळून टाकू अशी धमकी दिली. या संदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात माधुरी यांनी तक्रार दाखल केलेल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आले. 








Post a Comment

0 Comments