Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  शेख मुजक्कीर याचा पहिला रोजा





जिंतूर ➡️ शहरातील मौलाना आझाद कॉलनी मधील राहणार शेख शकील अहमद पत्रकार यांच्या आठ वर्षीय मुलगा शेख मुजक्कीर याने पवित्र  रमजान महिन्याचे औचित्य साधुन दि 29 मार्च बुधवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 




रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारन महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून रात्री तरावीह ची विशेष नमाज अदा करतात आणि याच महिन्यात लहान बालके आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. 




याचीच प्रचिती म्हणून आठ वर्षीय शेख मुजक्कीर याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणुन शेख मुज्ककीर यांचे काका शेख फारुक अहमद,शेख मकसूद अहमद,शेख जलील अहमद,शेख अखिल अहमद,शेख अ मजिद, शेख खालिद,शेख साजिद,भाऊ शेख सिराज, शेख निसार अहमद, शेख वसीम,शेख फराज, हाफेज मातेफ,शेख हामेद,सय्यद मौजूद आदींनी  त्यांचे कौतुक केले.







Post a Comment

0 Comments