Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/परभणी महापालिकेने दोन मोठ्या हॉटेलला लावले सील




परभणी ➡️ महानगरपालिकातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्याच्या दृष्टीने आज गुरुवारी (दि. 30) महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने दोन मोठे हॉटेल सील केले. (vnsnews-24, feature, parbhani ) 



महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ परिसरातील हॉटेल द फर्न (थकबाकी  14 लाख 99 हजार 762 रुपये) व कृष्णा रेस्टॉरंट थकबाकी (1 लाख 79 हजार 917 रुपये ) यांनी  मालमत्ता कर न भरल्यामुळे आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सील करण्यात आले.



या जप्ती पथकातील सदस्य, शिवाजी सरनाईक सहायक आयुक्त अल्केश देशमुख, कर अधीक्षक, अब्दुल सलाम, शेर खान पठाण, श्रीकांत कुरा हे उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments