Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  जिंतूरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची काढण्यात आली भव्य शांतता रैली





जिंतूर ➡️ आज सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य शांतता रैली काढण्यात आली होती. (vnsnews-24, feature, jintur ) 




या रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा च्या जिंतूर तालुका अध्यक्ष तथा बौद्धाचार्य शिवाजी लाटे  सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात  आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येत बौद्ध उपासक व उपासीका यांची उपस्थिती होती.



रॅली नंतर नगर परिषद कार्यालय परिसर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सामुहिक बुध्द वंदना कार्यक्रम संपन्न  झाल्यानंतर व्याख्याते प्राध्यापक शालिग्राम पठाडे यांनी उपस्थितांना सम्राट अशोक यांच्या विषयी महत्त्व पूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी व समता सैनिक दल सैनिक यांनी आपले महत्त्व पूर्ण योगदान दिले.







Post a Comment

0 Comments