Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ हाजीयानी महेताब बी भ्र हाजी अब्दुल अजीज तांबोळी यांचे निधन





परभणी ➡️ येथील प्रसिद्ध पान विक्रेते अब्दुल गफार तांबोळी यांच्या मातोश्री हाजीयानी महेताब बी भ्र हाजी अब्दुल अजीज तांबोळी (100 वर्ष) यांच्या  अल्पशा आजाराने दि. 26 जानेवारी रात्री 12 वाजता निधन झाले.(vnsnews-24, death, parbhani )  


त्यांच्या पश्चात 3 मुल 7 मु ली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्या दफन विधी परभणी येथील काद्राबाद कब्रस्तानात करण्यात आले.  




Post a Comment

0 Comments