Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी विनय मून यांची नियुक्ती




परभणी ➡️ मागील काही दिवसांंपासून रिक्त असलेल्या परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी शासनाने भंडारा येथे जिल्हा परिषदेत सीईओ पदावर कार्यरत विनय सदाशिव मून यांची नियुक्ती केली आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 






याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी आज मंगळवारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 




आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्‍यांकडे सोपवून परभणी येथील सीईओ पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.(vnsnews-24, feature, parbhani ) 




Post a Comment

0 Comments