Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | parbhani | 22 दिवस मिळणार दिवाळी सुट्टया, शिक्षण विभागाचा सुधारित आदेश लागू





परभणी
➡️ जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्या आज 30 सप्टेंबर रोजी जि.प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत.




जिल्हातील विविध शिक्षक संघटनांनी निवेदन देऊन आधी जाहीर करण्यात आलेल्या सुट्टयात बदल करण्यात आले आहे. त्यानुसार 19 ऑक्टोंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 22 दिवस या दिवाळी सुट्टया असणार असून 10 नोव्हेंबरपासून शाळा नियिमतपणे सुरु होणार आहेत. 




Post a Comment

0 Comments