Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत युवासेना पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या पोस्टरला काळे फासले





परभणी  ➡️ शहरामध्ये गद्दार शिंदेच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले पोस्टर आज युवासेना पदाधिकाऱ्यांनी पोस्टर ला काळे फासून फाडले. 




यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, प्रदीप भालेराव, ऋषिकेश सावंत, तुषार चोभरकर, ओंकार शहाणे, गोविन्द माने, यशराज ओझा व युवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments