Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सुयोग इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. हर्षदा उघडमाथे शिष्यवृत्ती परीक्षेत यश





परभणी
➡️ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने 'पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा' फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 




या परीक्षेत सुयोग इंग्लिश स्कूल परभणीची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी  कु. हर्षदा शैलेंद्रकुमार उघडमाथे उत्तीर्ण झाली असून, ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. 



तिच्या या यशाबद्दल संचालक प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, सौ. पुष्पा मुंढे, सौ. सुचिता सोनुने, सौ. भाग्यश्री देशमुख, श्री सूर्यवंशी, श्रीमती अतिया शेख, पंकज अबोटी, दिनेश शर्मा, उदय देवडे व तिला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी  तिचे व पालक श्रीमती रुपांजली उघडमाथे यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments