Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पाथरी कृ.उ.बा.स. प्रशासक पदी नियुक्त माधव यादव यांचा सत्कार






परभणी ➡️ पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी सेलूचे सहाय्यक निबंधक माधव यादव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. 



यावेळी अनिलराव नखाते, सुभाषआबा कोल्हे, अविनाश काळे, नानासाहेब राऊत, बाळासाहेब कोल्हे, सदाशिव थोरात, दगडू पटने, सचिव बी.जी. लिपने आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments