Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

देगलूर महाविद्यालय येथे हुतात्मा दिन साजरा




 देगलूर  ➡️ आज येथील देगलूर महाविद्यालयात हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी हुतात्म्यांना दोन मिनिट मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, अधीक्षक गोविंद जोशी, प्रा डॉ लक्षटे रत्नाकर, डॉ. खंदकुरे व्यंकट, प्रा.दत्ता पाटील, किशन पांचाळ, रवी बिडवई आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments