Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गुणाजी बालटकर यांचे निधन





परभणी
➡️ शहरातील धार रोडवरील मल्हार नगरातील रहिवासी गुणाजी लिंबाजीराव बालटकर यांचे आज शनिवारी (दि.29) सकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते. 


त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना- नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राजेश बालटकर यांचे ते वडील होत.




Post a Comment

0 Comments