Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी 




परभणी  ➡️ श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात( दि.29) ऑगष्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीड़ा दिन म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी प्राचार्य पी.बी. शेळके, डी. एन.जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


याप्रसंगी आयोजक तथा क्रीड़ा शिक्षक गोपाळराव मोरे, माणिक कदम, एन. एन.पवार, एस. बी.बुजुर्ग़े, शैलेश ढगे, राजू दीपके, सुनील गवई, प्रा. वसंत लोखंडे, गणेश धोपटे, राम खरबे, लक्ष्मीकांत जोगेवार, प्रा.संजय गजमल, त्र्यंबक वडसकर, रामप्रसाद अवचार, बळीराम बानायत, वैजनाथ गिराम, नारायण एलकेवाड, माऊली दुधाटे आदीसह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 


कार्यक्रमाचे आयोजन क्रीड़ा मार्गदर्शक गोपाळराव मोरे,माणिक कदम यांनी केले होते. यावेळी उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठि जाणाऱ्या खेळाडूना क्रीड़ा शिक्षक गोपाळराव मोरे, माणिक कदम यांनी मार्गदर्शन केले.




Post a Comment

0 Comments