Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण





परभणी ➡️ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत मानवत तालुक्यातील 10 लाभार्थ्यांना आज तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात तहसीलदार उफाटे आणि प्रेरणा समशेर वरपुडकर  यांच्याहस्ते चेकचे वाटप करण्यात आले. 

या माध्यमातून प्रत्येकी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यात लाभार्थांची नाव भागूबाई मधुकर तुपसमींद्रे (नरळद), अशुदिन रज्जाक शेख (केकर जवळा), शालू यशवंतराव हरबडे (रामपुरी),  इंदूबाई तुकाराम बेसे (मानवत रोड), गंगा संजय कुरले (मानवत), हिना आलम शेख (कुमावत कॉलनी मानवत), आशा गौतम धबडगे (नवा मोंढा मानवत),  रिता भगवान भदर्गे (बुद्ध नगर,मानवत) आदि 10 जणांनाचे समावेश होता. यावेळी काँग्रेस कमिटीचे मानवत शहर अध्यक्ष श्याम चव्हाण,अनिल भदर्गे,बाबुराव गुरुड,बाबाजी अवचार आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments