Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ बाप आणि मुलाला मारहाण, 04 आरोपी विरोधात गुन्हा दाखल





जिंतूर
➡️ किरकोळ वादाचे रूपांंतर मारहाणीत झाल्यानंतर 04 आरोपींनी बाप आणि त्याच्या मुुुुलास मारहाण करण्याची घटना
 29 एप्रिल रोजी घडली. या संदर्भात 29 एप्रिल रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर शहरातील वरुड गली येथील रहिवासी राजेंद्र टाक व त्याचा मुलगा 28 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता इंडियन गॅस एजेन्सी पासून घराकडे येत होते. तेवढया आरोपी नंदू टाक, राहुल नंदू टाक, संतोष नंदू टाक, गणेश नंदू टाक यांनी जुन्या वादावर फिर्यादी राजेंद्र टाक व त्यांच्या मुलास लोखडी रॉड व काठीनी मारहाण केली. या संबंधीत राजेंद्र संतरामजी टाक (54) यांच्या फिर्यादीवरून या 04 आरोपींविरूद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात भादंवी कलम 326, 324, 506, 324, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


     



Post a Comment

0 Comments