Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) आता 23 मे रोजी आयोजित





परभणी ➡️ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) हा दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु उपरोक्त संदर्भ क्र. 4 च्या शासन पत्रान्वये सदर परीक्षा दि. 23 मे, 2021 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरनेकरीता शाळांना दि. 30 मार्च  09 पर्यंत मुदत देण्यात आलेली होतो. तथापि त्याकरीता दि. 10 एप्रिल. 2021 पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांने दि 10 एप्रिल 2021 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.



  


 




Post a Comment

0 Comments