Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात कोरोनाने 4 रुग्णांचा मृत्यू; जिल्ह्यात कोरोनाचे 498 नवे रुग्णांची भर





परभणी ➡️ जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असून आज बुधवार दि.31 मार्च रोजी 498 बाधित आढळले. दरम्यान, उपचारा दरम्यान 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 2 हजार 367 बाधित उपचार घेत आहेत. आजपर्यंत 412 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 457 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 11 हजार 678 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 70 हजार 867 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 55 हजार 829 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले तर 14 हजार  304 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.












Post a Comment

0 Comments