Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी तयार केली 'ग्रामविकासदूत ' अॅप






परभणी ➡️ येथील ग्रामविकासदूत अॅप डेव्हलपर तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी ग्रामविकासदूत अॅप नावाचे अॅप तयार केले आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती, शासन निर्णय उपलब्ध असून सर्वांना हे अॅप उपयुक्त आहे. ग्रामविकासदूत अॅप हे सर्व नागरिक विशेषतः शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना अतिशय उपयुक्त  आहे. 

अॅप कसा Install करावा- 

1. गुगल प्ले स्टोअरमध्ये *ग्रामविकासदूत* असा शब्द टाईप करून सर्च करावे व  अॅप डाऊनलोड करावे.

2. खालील लिंकचा वापर करावा👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.ruraldevelopmentb




ॲपची वैशिष्ट्ये-

1.शासन निर्णय विभागनिहाय विषयनिहाय एकाच ठिकाणी उपलब्ध

2. वापरण्यास अतिशय सोपे (User Friendly)

3.पूर्णतः मोफत फ्री अॅप (Free)

4.अॅप मधील माहिती दररोज अद्यावत केली जाते (UpToDate)

5.शेतीविषयक योजनांची माहिती असलेले *शेतक-यांसाठी योजना* सदर

6.विविध प्रकारचे प्रशिक्षण साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध 

7. विविध विभागांच्या योजनांची माहिती उपलब्ध

8. वृक्षवल्ली व वन्यजीव या सदरामध्ये वन, वृक्षलागवड, वन्यजीव , जैवविविधता याबाबत माहिती उपलब्ध

9. 60,000 पेक्षा जास्त वापरकर्ते


अॅप कोणाला उपयुक्त आहे -

1.ग्रामविकासाशी संबंधित सर्व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, सरपंच, सभापती व जि प सदस्य इत्यादी

2. सर्व नागरिक, विद्यार्थी व पालक

3. सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख व इतर अधिकारी

4.सर्व शेतकरी बांधव, कृषी अधिकारी , कृषी सहायक

5.महसूल विभागात काम करणारे कर्मचारी, तहसीलदार व इतर अधिकारी

6. वृक्ष तथा वन्यजीवप्रेमी वन विभागातील अधिकारी व कर्मचारी






Post a Comment

0 Comments