Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

डॉ.पंकज मोहरील यांना पीएचडी





परभणी
➡️ जिंतुर ये
थील  पंकज नागेशराव मोहरील यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ने संगणक विज्ञान विद्यशाखा या क्षेत्रात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. मोहरील यांनी " डीझाईनिग अ नियु मॉडेल फॉर सॉफ्टवेअर परफॉर्मअन्स टेस्टिंग फॉर वेब अपलिकेशनस अँड इट्स सर्व्हिसेस" या विषयावर शोध निबंध सादर केला. सदर कामी त्यांना प्रा. डॉ. सुदर्शन जेना, संबलपूर विद्यापिठ, ओडिशा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबदल सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे.




Post a Comment

0 Comments