Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गोर गरीब गरजुंना धान्याच्या किटचे वाटप






परभणी
➡️ येथील माजी आमदार अब्दुल रहमान खान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने इनायत नगर येथे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमीत्त गोर गरीब गरजुंना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
अब्दुल रहेमान खान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात गोर गरीबांवर उपासमारीची वेळी होती लॉकडाऊनच्या काळात सतत राशन किट वाटप करण्यात आले.सदरील कायक्रमात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सरचिटणीस प्रेरणाताई वरपुडकर, प्रदेश कॉग्रेसचे माजी सचिव इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब देशमुख, मनपा सदस्य विशाल बुधवंत, शहरा़ध्यक्ष अकबर जागीरदार, वाजेद जागीरदार, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अतीरखुररहेमान आदी उपस्थित होते. काय्रक्रम यशस्वीतेसाठी वाझेब सिद्दीकी, अरहम शेख, अरीब शेख, डॉ.आनीफ अहझम खान, अब्दुल रहीम, मुजीब उर रहेमान, सुत्रसंचलन एहसान अली यांनी केले तर आभार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अफवान खान यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरीक उपस्थित होते. सोशल डिस्टंसचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.






Post a Comment

0 Comments