Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आज पुणे ते पंढरपूर एसटी सेवा बंद




पुणे  ➡️ पंढरपूर येथे सोमवारी (31 ऑगस्ट) रोजी होणा-या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पुणे ते पंढरपूर सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी सोमवारी विविध संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटीची सेवा बंद ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. याच अनुषंगाने रविवारी देखील गाडी धावली नसून, सोमवारी पुणे-पंढरपूर सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
 




Post a Comment

0 Comments