Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 54 कोरोनाबाधितांची भर, 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 11 जण कोरोनामुक्त




परभणी ➡️ जिल्ह्यात 29 आॅगस्ट रोजी सांयकाळी 07 वाजता प्राप्त अहवालानुसार दिवसभरात आज 54 जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच आज 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि 11 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले एकूण संख्या 114 झाली आहे. आजपर्यंत 02 हजार 414 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 954 कोरोनामुक्त झालेले आहे.


05 कोरोनाबाधितांचा मृत्यू -
परभणी शहरातील नानलपेठ येथील 81 वर्षीय पुरुष आणि जुना पेडगांव रोड येथे 65 वर्षीय महिला,  परभणी ग्रामीणमध्ये धासोडी येथे 70 वर्षीय पुरुष, मानवत ग्रामीणमध्ये रामेटाकळी येथे 38 वर्षीय पुरुष, पाथरी शहरातील एकता नगर येथे 36 वर्षीय महिला असे एकूण 03 पुरूष व 02 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली.

11 कोरोनामुक्त रुग्णामध्ये -
परभणी शहर 09 आणि ग्रामीण 01, सेलु ग्रामीण 01 असे 08 पुरुष आणि 03 महिला एकूण 11 जण कोरोनामुक्त झाले आहे.

54 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये - गंगाखेड शहरातील 04, गंगाखेड ग्रामीण 04, पूर्णा शहर 01, पाथरी शहर 02, पाथरी ग्रामीण 02, परभणी शहरात 23, परभणी ग्रामीण 01 जिंतूर शहर 07 आणि ग्रामीण 05, मानवत शहर 03,  पालम शहर 01 आणि ग्रामीणमधुन 02 असे असे 54 पुरुष आणि 28 महिला असे 82 जणांचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे.





Post a Comment

0 Comments