Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी ग्रामीण पोलिसांकडून 48 हज़ार रुपयांची हातभट्टीची दारू जप्त





परभणी
➡️ तालुक्यातील गव्हा येथे परभणी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी टाकलेल्या धाडीत 48 हज़ार रुपयांची हातभट्टीची दारू व रसायन जप्त करीत 06 जनांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांना गव्हा या गावी हातभट्टीची दारू करून अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या कारवाईत एक हज़ार 350 लिटर हातभट्टीची दारूसह 250 लिटर रसायन जप्त करीत 06 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शैलेश जाधव, फौजदार संजय गीते, कर्मचारी राजेश राठोड, अंगद मुरकुटे, साईनाथ रिठेवाड, सुभाष चव्हाण, दत्ता मोरे, नारायण सोळंके, महिला पोलीस कर्मचारी कीर्ती पानगे यांनी केली.




Post a Comment

0 Comments