Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेची आत्महत्या




 
नांदेड, दि. 29 जुलै :- 
मराठी चित्रपट श्रृष्टीतील नवोदित अभिनेता आशुतोष भाकरे यांनी आज नांदेड इथ आपल्या राहत्या घरी  आत्महत्या केली. तो 32 वर्षे वयाचा होता. नांदेड इथले नेत्रतज्ञ डॉ. गोविंदराव भाकरे यांचा मुलगा आहे. आशुतोष यांनी "भाकर" या कापुस उत्पादक शेतकरी समस्येवर आधारीत असलेल्या मराठी चित्रपटात पत्रकाराची भूमिका केली होती. आशुतोष याने भरत जाधव यांच्या सोबत मराठी चित्रपट "ईचार केला पक्का" मध्ये काम केलं आहे. आशुतोष हा "खुलता कळी खूलेना" या टी व्ही मालिकेत गाजलेली मराठी  अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती होता. भाकरे परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सावरण्याची शक्ती देवो!



Post a Comment

0 Comments