Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ आडगाव बाजार येथे एक दिवसीय दहावी बौद्ध धम्म परिषद संपन्न






जिंतूर ➡️ जिंतूर तालुक्यातील आडगांव (बाजार) यथे आज 16 जानेवारी रोजी एक दिवसीय दहावी बौद्ध धम्म परिषद उत्सवात पार पाडली.(vnsnews24, feature )



या परिषदेला भिक्खू डॉ. माजी प्राचार्य खेमधम्मो महामेरो मुळावा,भिक्खु पय्यारतन थेरो विपश्यनाचार्य थेरो नांदेड, भिक्खू विनायबोधिप्रिय थेरो नांदेड, भिक्खू धम्मशील थेरो बीड, भिक्खू शितरत्न थेरो नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.



गावाच्या प्रमुख मार्गावरून भिक्खू संघाची व गौतम बुद्ध यांच्या प्रीतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना धम्मदेशना देण्यात आली परिषदेत सर्व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. परिषदेचे आयोजन संघर्ष मित्र मंडळ व समतावादी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.








Post a Comment

0 Comments