Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | gov | parbhani | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा परभणी जिल्हा दौरा





परभणी
➡️ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) ह्या दि. 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2022 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.



दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता पुणे येथून सेलू जि. परभणी कडे प्रयाण. सायं. 7.00 वाजता सेलू येथे पिडितेची भेट. रात्री  08.00 वाजता परभणी कडे प्रयाण. रात्री 9.00 वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.  



दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.30 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय, परभणी येथे भेट आणि आढावा. सकाळी 09.30 वाजता जवळाबाजार कडे रवाना.






Post a Comment

0 Comments