Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳️ परभणी, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर





परभणी ➡️  परभणी, पाथरी,  सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण आज गुरुवारी (दि.28) जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. तसेच संबंधीत पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण स्वतंत्ररित्या आयोजित बैठकित काढण्यात आले.




परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट  - 

  1. झरी गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
  2. टाकळी बोबडे-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  3. असोला-सर्वसाधारण महिला, 
  4. टाकळी कु. -सर्वसाधारण महिला, 
  5. पेडगाव-सर्वसाधारण, 
  6. जांब-अनुसूचित जाती, 
  7. सिंगणापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  8. पिंगळी-सर्वसाधारण महिला, 
  9. लोहगाव-अनुसूचित जाती महिला, 
  10. पोखर्णी-सर्वसाधारण महिला, 
  11. दैठणा-सर्वसाधारण.




परभणी पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे 

  1. झरी-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  2. साडेगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग, 
  3. टाकळी बोबडे- सर्वसाधारण, 
  4. मटकर्‍हाळा-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  5. असोला-सर्वसाधारण महिला, 
  6. कारेगाव-अनुसूचित जाती, 
  7. टाकळी कु.-सर्वसाधारण महिला,
  8. नांदापूर-सर्वसाधारण, 
  9. आर्वी-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  10. पेडगाव-सर्वसाधारण, 
  11. जांब-सर्वसाधारण,
  12. मांडाखळी- नागरीकांचा मागास प्रवर्ग,
  13. ब्रह्मणगाव-सर्वसाधारण महिला, 
  14. सिंगणापूर-सर्वसाधारण, 
  15. पिंगळी-सर्वसाधारण, 
  16. उखळी-सर्वसाधारण महिला, 
  17. मिरखेल-अनूसूचित जाती महिला, 
  18. लोहगाव-अनूसूचित जाती महिला, 
  19. पोखर्णी-सर्वसाधारण, 
  20. ब्रह्मपूरी-सर्वसाधारण महिला, 
  21. दैठणा-सर्वसाधारण महिला, 
  22. धसाडी-सर्वसाधारण.





पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आरक्षण

  1. हादगाव बु.-सर्वसाधारण,
  2. देवनांद्रा-सर्वसाधारण, 
  3. कासापुरी-अनुसूचित जाती महिला, 
  4. बाभूळगाव-सर्वसाधारण,
  5. लिंबा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.


पाथरी तालुक्यातील पंचायत समितीच्या गणातील आरक्षण 

  1. हादगाव बु.-सर्वसाधारण, 
  2. रेणाखळी-सर्वसाधारण महिला, 
  3. देवनांद्रा-अनुसूचित जाती महिला, 
  4. देवेगाव - सर्वसाधारण, 
  5. कासापूरी - अनूसूचित जाती, 
  6. रामपुरी खुर्द-सर्वसाधारण महिला, 
  7. बाभळगाव - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  8. कानसूर-सर्वसाधारण महिला, 
  9. लिंबा - सर्वसाधारण, 
  10. लिंबाळा- नागरीकांचा मागास प्रवर्ग.




 सोनपेठ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आरक्षण

  1. शेळगाव महाविष्णू - सर्वसाधारण, 
  2. नरवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,
  3. डिघोळ - सर्वसाधारण महिला, 
  4. उखळी बु.-सर्वसाधारण महिला तर   




 सोनपेठ पंचायत समितीच्या गणाची आरक्षण 


  1. शिर्शी (बु.)-अनुसूचित जाती महिला, 
  2. शेळगाव- सर्वसाधारण, 
  3. नरवाडी- सर्वसाधारण, 
  4. कान्हेगाव -सर्वसाधारण महिला, 
  5. डिघोळ- सर्वसाधारण, 
  6. नैकोटा-सर्वसाधारण महिला, 
  7. उखळी (बु.)-नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
  8. वडगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 




पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आरक्षण

  1. एरंडेश्वर-सर्वसाधारण महिला, 
  2. चुडावा-सर्वसाधारण महिला, 
  3. कावलगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  4. गौर- सर्वसाधारण, 
  5. कानडखेड-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 
  6. ताडकळस-सर्वसाधारण, 
  7. वझूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग.


पूर्णा पंचायत समितीच्या  14 गणाची आरक्षण सोडत जाहीर


पूर्णा पंचायत समितीच्या 14 गणांच्या आरक्षणाची सोडत आज शुक्रवारी पूर्णा तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. सर्वप्रथम ओबीसीसाठी तन्वी सातपुते या मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण काढण्यात आले. 

  1. चुडावा- ओबीसी महिलांसाठी
  2. आहेरवाडी- ओ.बी.सी. व अनुसूचित जाती महिला 
  3. एरंडेश्वर- ओबीसी महिलांसाठी
  4. वझुर-ओबीसी महिलांसाठी
  5. बलसा बु - अनुसुचित जातीसाठी  
  6. देगाव - सर्वसाधारण
  7. कावलगाव - सर्वसाधारण
  8. गौर  - सर्वसाधारण
  9. धनगर टाकळी  - सर्वसाधारण
  10. फुलकळस  - सर्वसाधारण
  11. धानोरा मोत्या - सर्वसाधारण महिला
  12. कानडखेड- सर्वसाधारण महिला
  13. ताडकळस- सर्वसाधारण महिला
  14. देऊळगाव दुधाटे- सर्वसाधारण महिला


आरक्षण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार दशरथ कोकाटे,निवडणूक विभागाचे कर्मचारी शिवचरण शिराळे, ज्ञानेश्वर जाधव यांनी परिश्रम घेतले.









Post a Comment

0 Comments