Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आजची येलदरी धरण पाणीपातळीची महिती, येलदरी- सेनगाव मार्ग आज देखील राहणार बंद










👉येलदरी धरण पाणीपातळी 

*29/09/2021 *वेळ - 08.00 वा* 

 *प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता (दलघमी)* 

1) मृत पाणीसाठा -124.670 

2) जिवंत पाणीसाठा -809.770 

 3) एकूण पाणीसाठा -934.440 

 👉*आजचा पाणीसाठा तपशील* 

1) मृतसाठा -124.670 

2) जिवंतसाठा - 809.77 

3) एकूण साठा - 934.44 

4) पाणीपातळी - 461.772 मी. 

5) मागील 24 ता. आवक - 119.535 दलघमी 

6) टक्केवारी जिवंतसाठ्याची - 100% 

7) विद्युत निर्मिती केंद्रातून सोडण्यात येत असलेला विसर्ग - 2700 cusecs 

8) मुख्य द्वारा द्वारे सोडण्यात येत असलेला विसर्ग - 84393.60 Cusecs (गेट नं.1,2,3,4,5,6,7,8,9,10-2 m)

👇👇👇👇👇👇🌐🌐🌐🌐👇👇👇👇👇👇

सूचना 29 सप्टेंबर रोजी मराठवाडा-विदर्भ मार्ग

जोडणारा येलदरी बांंधचा सेनगाव- येलदरी मार्ग बंद आहे.




Post a Comment

0 Comments