Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दुध दरवाढीसाठी स्वाभिमानी करणार आंदोलन








परभणी ➡️ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनाची आज दि.31 जुलै रोजी शासकीय दुध डेरी येथे चेरमन व स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यात खाजगी दुध खरेदी करणाऱ्या संस्था ह्या 28 ते 29 रुपयांनी दुध खरेदी करत आहेत, मात्र सरकारी दुध डेरीत केवळ 25 रुपयांनी शेतकऱ्यांचे दुध खरेदी करत आहे.


हे भाव वाढवुन 29 रुपये करावेत. तसेच जिल्ह्यात दुध वाढावे म्हणून दुध उत्पादकांना बँकेने कर्ज द्यावे. दुधाचे बिल व कमिशन तात्काळ मिळावे या मागण्यांसाठी दि. 08 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी करणार आंदोलन. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, निलेश साबळे, एकनाथ भालेराव, विलास शिंदे, माधव तिडके, एकनाथ गिराम, पांडुरंग रिंगे, सुरेश शिंदे, पांडुरंग भरोसे, निवृत्ती काळदाते, मुंजाजी गिराम, बालाजी वाघ, सुरेश गमे,




Post a Comment

0 Comments