Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरातील एकाच केन्द्रावर मिळणार लसचा पहिला डोस





परभणी ➡️ शहर महानगरपालिकाच्या वतीने आज दि.01 जुलै 2021 रोजी शहरातील केवळ इनायत रुग्णालय या एकाच केन्द्रावर  COVISHIELD लस उपलब्ध आहे. म्हणजे एकाच केेंद्रावर पहिली लस मिळणार आहे. ही COVISHIELD लस 18+ वयाच्या लोकांसाठी पहिला डोस आणि दुसरा डोसमध्ये उपलब्ध आहे. तर बाकी 13 केंद्रावर उपलब्ध COVAXIN लस ही 18+ वयाच्या लोकांसाठी फक्त दुसरा डोसमध्ये उपलब्ध आहे. यात COVAXIN आणि COVISHIELD साठी ऑनलाइन Appointment आणि On Spot Registration उपलब्ध आहे.


 

🔴 COVAXIN:  18+ च्या लोकांसाठी फक्त दुसरा डोस उपलब्द आहे.

🔴 COVISHIELD: 18+ च्या लोकांसाठी पहिला डोस आणि दुसरा डोस उपलब्ध आहे.

1) जायकवाडी रुग्णालय: - COVAXIN  

2) इनायत रुग्णालय: - COVISHIELD 

3) खानापूर रुग्णालय: - COVAXIN  

4) खंडोबा रुग्णालय: - COVAXIN  

5) साखला रुग्णालय: - COVAXIN  

6) शंकर नगर रुग्णालय: - COVAXIN  

7) वर्मा रुग्णालय: - COVAXIN  

8) दर्गा रुग्णालय: - COVAXIN  

9) कॉसर हॉस्पिटल: - COVAXIN  

10) हयात हॉस्पिटल: - COVAXIN  

11) समाज मंदिर हडको: - COVAXIN  

12) इंदिरा गांधी उर्दू प्रार्थमिक शाळा (शाही मस्जिद): - COVAXIN  

13) बालविद्या मंदिर: - COVAXIN  

14) करीम हॉस्पिटल: - COVAXIN  

नोट : - 

(A) *COVAXIN पहिला डोस मिळणार नाही याची नोंद घ्यावी*




Post a Comment

0 Comments