Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जेष्ठ व्यापारी नंदकिशोर अग्रवाल यांचे निधन





परभणी ➡️ येथील जेष्ठ व्यापारी नंदकिशोरजी अग्रवाल (निरमावाले) यांचे सोमवारी रात्री औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचे 80 वर्षाचे होते. जिल्हा व्यापारी महासंघाचे ते दीर्घ काळ अध्यक्ष होते.स्पष्ट व परखड असे व्यक्तीमत्व असणारे अग्रवाल हे विविध संस्था व संघटनाशी संलग्न होते. त्यांच्या पश्तात दोन मूले,एक मुलगी सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.




Post a Comment

0 Comments